मी कोण? खरंतर मीही अजुन त्याच शोधात आहे. पण थोडीफार मला माहित असलेला मी म्हणजे, आई-वडील, गुरुजन अन् ज्येष्ठांबद्दल आदर आणि स्वकीयांबद्दल उत्कंठ प्रेम असलेला कलेचा एक उपासक.
व्यवसायाने मी संगणक अभियंता असून, एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. गेली १३ वर्षे मी या क्षेत्रात काम करत आहे. या व्यतिरिक्त मला गायन आणि चित्रकलेची आवड आहे.
मग भेटूया इथेच!
तुमच्या सूचना अन् प्रतिक्रिया नक्की कळवा!
![]() |
पंकज |

TUMHALA YEVAD LIHAYALA KASE SUCHETE
उत्तर द्याहटवाकाही नाही हो, मनातल्या गोष्टी कागदावर उतरवत जायचं ... बस्स!
उत्तर द्याहटवाइथे Computer वर म्हणू शकतो .... :)